बाप्पा’च्या (गणपती विसर्जन) मिरवणुकीतील क्षणचित्रे!

278

(सार्वजनिक मित्र गणेश उत्सव मंडळ, दत्त मंदिर,बर्डी, आरमोरी)

फोटो स्टोरी

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आज दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी ‘श्रीं आपला दहा दिवसांचा सार्वजनिक मित्र गणेश उत्सव मंडळ बर्डी (आरमोरी) येथील मुक्काम आटोपून निरोपाला निघाले.त्यावेळी ‘गणपती मोरया, पुढल्या वर्षी लवकर या!’च्या गजरात निघालेल्या क्षणांची विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे यांनी टिपलेली छायाचित्रे!