विधायक दिपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली):आमचे दैवत, दीपस्तंभ, प्रेरक मार्गदर्शक, प्रेरणास्थान, प्रज्ञावंत धाकटे बंधू दिवंगत डॉ.दिपक काशिनाथजी गोंदोळे (एम काॅम,बी.एड,जीडीसीए एन्ड ए,पीएचडी, डिप्लोमा इन अॅग्रीकल्चर) यांच्या जयंतीनिमित्त (९ जून)कोटी कोटी हृदयपूर्वक नमन 🌹🙏🌹
तसेच
आमचे दैवत, आधारवड,शेतिनीष्ठ शेतकरी, बाबा श्री काशिनाथजी को.गोंदोळे (महाजन )यांच्या सतराव्या पावन पुण्यस्मरण दिनानिमित्त (दि.१० जून) भावपूर्ण आदरांजली 🙏🪔
🌹
‘आपुल्या आठवणींचे संचित
आहेत अमुच्या स्मृती पटलावर…
‘दादा‘ अन् ‘बाबा’
क्रूर नियतीच्या दैवदुर्विलासाने हिरावलेले तुमचे रुप बघतांना
क्षणाक्षणाला अश्रू होतात अनावर ‘
🌼आपले शोकाकुल कुटुंबीय🌹
🙏🌹 विलास काशिनाथजी गोंदोळे
🙏🌹सौ.दिपलक्ष्मी विलास गोंदोळे
🙏 श्री किशोर काशिनाथजी गोंदोळे
🙏सौ.प्रियंका किशोर गोंदोळे
🙏कु.निवेदिका विलास गोंदोळे
🙏 मानवेंद्र किशोर गोंदोळे
🙏कु.संस्कृती विलास गोंदोळे
🙏 विष्णू किशोर गोंदोळे
🌹💐🌹💐🌹💐🌹
🙏 विधायक दिपस्तंभ न्यूज
🙏 समस्त मित्रपरिवार
🌹💐🪔💐🌹🙏🌹









