वाढदिवस अभिष्टचिंतन!

541

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

ऊन, वारा व पाऊस अन् जिवनात येणाऱ्या विविध संकटरूपी वादळातही निर्धाराने, निश्चयाने, आत्मविश्वासाने माझ्या पाठीमागे सावलीसारखी खंबीरपणे उभी राहणारी व वंशवेलीवरील दोन गोजिरवाण्या मुलींचा तसेच कुटुंबातील सदस्यांसाठी अहोरात्र कष्ट उपसणारी कुटुंबवत्सल, सुसंस्कृत,नम्र, धीरगंभीर दक्ष सरकार! म्हणजेच माझी सहचारिणी (पत्नी)सौ.दिपलक्ष्मी विलास गोंदोळे यांचा आज दिनांक १८मार्च २०२४ रोजी वाढदिवस!
🌹🎂🌹सौ.दीपा तुला वाढदिवसानिमित्त निरोगी व उदंड आयुष्यासाठी भरभरून हार्दिक विधायक शुभेच्छा!

🌹 शुभेच्छुक 🌹
🌹सौ.बायाबाई(आई)+देवाजी (बाबा) तिजारे

✍️🎙️ विलास गोंदोळे
संपादक, विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क

🎂डॉ.दिपक काशिनाथ गोंदोळे
🎂 किशोर काशिनाथ गोंदोळे
🎂सौ.प्रियंका किशोर गोंदोळे
🎂कु.निवेदिका विलास गोंदोळे
🎂मानवेंद्र किशोर गोंदोळे
🎂कु.संस्कृती विलास गोंदोळे
🎂 विष्णू किशोर गोंदोळे
🌹सौ.रूपा संजय मने (बहिण)
🌹कु.दिक्षा देवाजी तिजारे(बहिण)
🌹कु.नेहा देवाजी तिजारे (बहिण)

समस्त कुटुंबीय, नातेवाईक व शुभचिंतक, हितचिंतक परिवार!
🌹🎂🌹🌹🎂🌹🎂🌹