रंग निसर्गाचे… असावे रंग विचारोत्सवांचे!

175

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

🟣रंग असावा तुकाराम महाराजांच्या अभंगाचा
🟢रंग असावा जिजाऊंच्या प्रेरणेचा
🔵रंग असावा शिवरायांच्या विचाराचा
🟠रंग असावा संभाजी राज्यांच्या पराक्रमाचा
🟤रंग असावा सावित्रीमाईच्या त्यागाचा
⚫रंग असावा महात्मा फुलेच्या शिक्षणाचा
🔴रंग असावा बाबासाहेबांच्या प्रज्ञा,शिल,करुनेचा
🟡रंग असावा अण्णाभाऊंच्या शाहीरीचा
🟢रंग असावा गाडगेबाबांच्या स्वच्छतेचा
🔵रंग असावा अब्दुल कलामांच्या मिसाईलचा
🟣रंग असावा बसवेश्वरांच्या विचार सारणीचा
🟤रंग असावा ताराराणीच्या पराक्रमाचा
🔴रंग असावा अहिल्याबाई होळकरांचा
🟠रंग असावा माणसाला माणूस जोडण्याचा
🟡रंग असावा माणसात देव शोधण्याचा
❤🧡💛💚💜💜🤎♥️💚❣️💜💝💖💛💚💙

🖤होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक विधायक शुभेच्छा ! 🖤
🙏
साभार: शिवश्री मारोती दुधबावरे, जिल्हा अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड गडचिरोली

संकलन:🎙️✍️ विलास गोंदोळे, संपादक, विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क