श्री दत्त जयंती उत्सव सुवर्ण क्षणचित्रे !

433

फोटो स्टोरी 

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): येथील सिताबर्डी परिसरातील श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट व गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सप्ताह व श्री दत्त जयंती उत्सव सांगता(दिनांक २६डिसेंबर २०२३)समारंभातील गोपालकाला व दहीहंडी तसेच महाभोजन गृहातील महाप्रसाद निर्माण करतांना विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे यांनी टिपलेली सुवर्णक्षणांची छायाचित्रे!