पुष्पाबाई दुमाने यांचे निधन

298

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी,दि.३आॅगस्ट २०२४: येथील दुर्गा मंदिर देवस्थान चौक येथे वास्तव्य करणा-या सौ.पुष्पाबाई बाबुराव दुमाने यांचे दिनांक २आगस्ट २०२४रोजी ह्दय विकाराच्या झटक्याने निधन झाले.मृत्यसमयी त्या ५०वर्षाच्या होत्या.

त्यांचा अंत्यविधी आरमोरी येथे दिनांक ३आगस्ट २०२४ला सकाळी ११वाजता पार पडणार आहे.

 

__________________________💐🙏💐

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 आम्ही आपल्या दु:खात सहभागी आहोत.जीवात्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏

 

🎙️✍️ विलास गोंदोळे

संपादक, विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क