अनिल हेमके यांचे निधन

378

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा 

आरमोरी, दि.३आगस्ट २०२४: येथील इंदिरा नगर, सिता बर्डी परिसरात वास्तव्य करणारे,सुप्रसिध्द फुले व्यावसायिक अनिल मनोहर हेमके यांचे दिनांक २आगस्ट२०२४ला रात्रीच्या सुमारास ह्दय विकाराच्या झटक्याने निधन झाले.मृत्युसमयी ते ५७ वर्षाचे होते.

 

त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे.

 

त्यांचे पार्थीवावर दिनांक ३आगस्ट २०२४रोजी गाढवी नदीचे तिरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

_________________________

💐🙏💐

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 

आम्ही आपल्या दु:खात सहभागी आहोत.जीवात्म्यास सद्गती प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏

✍️🎙️ विलास गोंदोळे

संपादक, विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क