फोटो स्टोरी
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): येथील सिताबर्डी परिसरातील हनुमान मंदिर वार्डातील निवासी तसेच आरमोरी नगरपरिषदेच्या नगरसेवक सौ.सिंधुताई कापकर यांच्या कन्या प्रा.रिया कवडूजी कापकर (मॅडम) यांनी खास तुलसी विवाह सोहळ्याच्या पावनपर्वावर काढलेली सुबक कलाकृती… रांगोळी!जनतेचे लक्ष वेधून घेत आहे.
संकलन:सौ.दिपलक्ष्मी विलास गोंदोळे,
उपसंपादक, फोटो स्टोरी
विधायक दीपस्तंभ न्यूज









