विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
श्री संत गजानन महाराज मंदिर देवस्थान, शिवाजी चौक आरमोरी यांच्या आजपासून आरंभ होत असलेल्या श्रीमद् भागवत सप्ताहाचे पार्श्वभूमीवर शेगाव येथील गजानन महाराज मंदिर येथून दिव्य ज्योतीचे आरमोरी,बर्डी परिसरातील दत्त मंदिर चौक येथे आगमन झाले.त्याप्रसंगी ‘गण गण गणात बोते!’चा गजर करीत असलेल्या विधायक दीपस्तंभ न्यूजचे संपादक विलास गोंदोळे यांनी टिपलेली उल्हासमय, भक्तीमय वातावरणाची क्षणचित्रे!









