विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळ आरमोरी, जिल्हा गडचिरोली संचालक मंडळातील सक्रिय पदाधिकारी तथा मितभाषी, सदैव हसतमुख,आदर्श शिक्षक,टेक्नोसॅव्ही व प्रथितयश युट्यूबर माननीय *गुलाबराव कवडूजी मने* सर, आपणास वाढदिवसानिमित्त निरोगी व उदंड आयुष्यासाठी भरभरून हार्दिक शिवमय शुभेच्छा!! 🌹
*🌹 शुभेच्छुक 🌹*
अध्यक्ष/उपाध्यक्ष/सचिव
तथा समस्त पदाधिकारी, मार्गदर्शक, सदस्य व सर्व समाजबांधव
जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळ आरमोरी, जिल्हा गडचिरोली
🌹🌹🌹जय तुकोबाराय,जय शिवराय 🙏🌹🌹🌹









