विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):सिताबर्डी परिसरातील रहिवासी श्रीमती विमलबाई पैकाजी म्हस्के(६७ वर्षं )यांचे अल्पशा आजाराने दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.२० च्या दरम्यान निधन झाले.
त्या रविकांत म्हस्के (शिक्षक) यांच्या आई होत.
त्यांच्या पश्चात पती,मुलगा,मुली,सुन व नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक ११जानेवारी २०२६ रोजी गाढवी नदीचे तिरावर ठीक १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.








