आरमोरीत डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जींना अभिवादन

78

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): स्वर्गीय श्री. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी दिनाचे(दिनांक २३जून२०२५)औचित्य साधून ‘बलीदान दिवस’ म्हणून इंजि. राहुल मनोहर तितिरमारे यांचा बुथ केंद्र, विनायक गोंदोळे यांचे काॅम्प्लेक्स मध्ये कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.

सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांचे हस्ते डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पुजन ,दिप प्रज्वलित करुन माल्यार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांनी आपल्या राष्ट्राबद्दल काय बलिदान दिले याची माहिती सर्वांना दिली.

यावेळी कार्यक्रमास पवन नारनवरे,विनायक गोंदोळे, शंकरजी बोरकर vhp,पंकज भाऊ खरवड़े,भारत बावनथडे,इंजी.राहुल तितिरमारे महेन्द्र शेंडे, मिथुन मंडावी,अक्षय हेमके, शंकर बोरकर,प्रसाद साळवे,सुनिता मनेै ,मनोज गोंदोळे, सचिन गोंदोळे,नानाजी चोपकार,भगवान गोंदोळे,रेवती मने, बंडू गायकवाड़,साहील गोंदोळे,गाढवे,सांरग बांते,आंनदराव सारवे,नाना पत्ते,दिलीप हाडगे,करन दुमाने,तिलक शेंडे आदी उपस्थित होते.

Previous articleनिधन वार्ता
Next article💐 तृतीय पुण्यस्मरण 🪔🙏
Vidhayak Deepstambha
विधायक दीपस्तंभ ऑनलाइन वेबसाईट ,न्यूज ब्लॉग आणि यूट्यूब चॅनल आपल्या परिसरातील प्रत्येक घटना , वास्तव टिपणा - या निःपक्ष बातम्या , काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज अपटेड न्युज ब्लॉग समाजकारण , राजकारण , साहित्य , नाटक , सिनेमा , पुस्तक , लेखक , कलाकार , ग्लोबल ते लोकल, अर्थ , व्यापार , फॅशन यावर प्रकाश टाकणार. या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज चॅनेल आहे . वेळोवेळ