निधन वार्ता

552

किशोर सारवे यांचे निधन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): येथील सिताबर्डी परिसरातील इंदिरानगर स्थित किराणा व्यावसायिक किशोर सारवे यांचे अल्पशा आजाराने मध्यरात्री निधन झाले.

त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक २४ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता गाढवी नदीचे तिरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
—————————————-

💐🙏💐
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आम्ही आपल्या दु खात सहभागी आहोत.त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याचे बळ ईश्वर देवो.हीच प्रार्थना 🙏
✍️🎙️ संपादक, विधायक दीपस्तंभ न्यूज