आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): येथील सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर मने (६० वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने दिनांक २४ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास निधन झाले.
त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले,भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक २५फेब्रुवारी २०२४रोजी सकाळी १०वाजताचे सुमारास गाढवी नदीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
💐🙏💐
दिवंगत मोरेश्वर मने यांच्या मृतात्म्यास ईश्वर शांती देवो.तसेच या दु:खातून सावरण्याचे बळ ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
💐🙏💐
जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळ आरमोरी जिल्हा गडचिरोलीच्या सर्व मार्गदर्शक, पदाधिकारी व सेवाधिकारी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
💐🙏💐
🎙️✍️ विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
—————————————-









