सेवानिवृत्त इंजि.मोतीराम चापले यांचे निधन

223

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): आरमोरी येथील श्रीराम मंदिर देवस्थान प्रतिष्ठानचे विश्वस्त तथा सार्वजनिक नळ योजना व पाणी पुरवठा विभागाचे सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता,श्री मोतीरामजी चापले यांचे दिनांक २० डिसेंबरला२०२४ रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्युसमयी ते 76 वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चातपत्नी,मुलगा,मुलगी,भाऊ,नातवंड व बराच मोठा आप्तेष्टवर्ग आहे.

त्यांच्या पार्थिवावर उद्या दि.21 डिसेंबरला सकाळी 11वाजता गाढवी नदीपात्रात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
_________________________
💐🙏💐
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आम्ही आपल्या दु:खात सहभागी आहोत.परमेश्वर आपणास या दु: खातून सावरण्याचे बळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏
🎙️✍️ संपादक
विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क