श्रीमती हेमलताताई वाघाडे यांना पुत्रशोक

327

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): गडचिरोली शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या तथा राज्यस्तरीय आदिवासीसमाज भुषण पुरस्कार प्राप्त श्रीमती हेमलताताई वाघाये मॅडम व शहिद( दिंवगत) चन्द्रशेखरजी वाघाये यांचे लहान चिरंजीव श्री भुषण चन्द्रशेखर वाघाडे(३८वर्षे) यांचे दिनांक २०डिसेंबरला दुपारी 2 वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने ब्रम्हपुरी येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.

त्यांचे पश्चात आई,भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर दिनांक 21 डिसेंबरला सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
_________________________
💐🙏💐
💐भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आम्ही आपल्या दु:खात सहभागी आहोत.परमेश्वर आपणास या दु: खातून सावरण्याचे बळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏
✍️🎙️ संपादक,
विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क