फोटो स्टोरी
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली)दि.५ सप्टेंबर २०२५: येथील विद्या नगर सिताबर्डी परिसरातील जेष्ठ पत्रकार प्रा.गंगाधरराव जुआरे व सौ.वंदनाताई गंगाधरराव जुआरे तसेच इंजि.तुषार जुआरे व सौ.प्रणाली जुआरे यांच्या अंबा निवासस्थानी गत नऊ दिवसांपासून विराजमान झालेल्या श्री गणेशाचे (बाप्पा मोरया) भक्तीभावाने निरोप देताना दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी ‘विधायक दीपस्तंभ न्यूज’ नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे यांनी उपस्थित गणमान्य व्यक्तीमत्वांसोबत ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’! म्हणत घेतलेले अविस्मरणीय मंगलमय दर्शन!
फोटो साभार: सन्माननीय जुआरे परिवार
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹









