विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): तालुक्यातील किटाळी येथील प्रतिष्ठित नागरिक लोमेश्वर नानाजी बांडे यांच्या पत्नी सौ. वंदना लोमेश्वर बांडे यांचे दि. २८/०९/२०२४ रोजी दुपारी १:०० वा. अकस्मात निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी किटाळी येथे दि. २९/०९/२०२४ रोज रविवार ला वैनगंगा नदी घाटावर सकाळी ९:३० वाजता करण्यात येणार आहे.
————————————








