आज जिल्ह्यात सर्वत्र पत्रकार दिन

181

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक,आद्यसंपादक आचार्य बाळशास्त्री जांभेकर (दर्पणकार) जयंती

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली):आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी व इंग्रजी भाषेत ‘दर्पण’ हे पाक्षिक काढून १९३२ला मुंबई येथे मराठी वृत्तपत्र व्यवसायाची सुरुवात केली.भारतीय पत्रकारितेच्या शुभारंभ दिनाचे औचित्य साधून आज दिनांक ६जानेवारी २०२४ला गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यात पत्रकार संघ व इतर सामाजिक संस्थांतर्फे पत्रकार दिनाचे आयोजन करून पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

✍️विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क🎙️

आमचे सर्व वाचक, हितचिंतक, शुभचिंतक,दर्शक, शेतकरी, मजूर, सहकारी, विद्यार्थी, महिला वर्ग व समस्त प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल, सोशल मीडियातील पत्रकार, उपसंपादक,संवाददाता, बातमीदार ,कॅमेरामन, संगणक चालक, न्यूज नेटवर्क मधील संबंधितांना पत्रकार दिनाच्या हार्दिक विधायक शुभेच्छा!!

आपला पत्रकार मित्र
✍️🎙️ विलास गोंदोळे
संपादक,
विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क

व सहकारी

📱 दिनेश देशमुख
कार्यकारी संपादक

🖥️ लिलाधर मेश्राम
उपसंपादक
(तंत्रज्ञान विभाग)

🖥️ पंकज इंदुरकर
उपसंपादक
(तंत्रज्ञान विभाग)

🌹सौ.दिपलक्ष्मी विलास गोंदोळे
संयोजक
विधायक दीपस्तंभ न्यूज महिला फोरम
🌹📚🗞️📰🔍🖋️🎥📲