विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
ब्रम्हपुरी (जिल्हा चंद्रपूर):श्री. छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने दिनांक१५ व १६ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथे ब्रम्हपुरी क्रिडा महोत्सव (RUN FOR SKILL)चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर क्रीडा महोत्सवातील स्पर्धांचे वेळापत्रक
दि. 15 फेब्रु. 2025 सकाळी 6:00 वाजता स्थळ : श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर
सकाळी 6:30 वाजता
मॅरेथॉन स्पर्धा खुला गट (पुरुष) – 6 किमी.
सकाळी 6:45 वाजता
मॅरेथॉन स्पर्धा खुला गट (महिला) – 6 किमी.
सकाळी 7:00 वाजता
तीव्र चालणे 35 वर्षावरील (पुरुष) – 2 किमी.
सकाळी 7:15 वाजता
तीव्र चालणे 35 वर्षावरील (महिला) – 2 किमी. मॅरेथॉन स्पर्धा 16 वर्षाखालील (मुले) – 3 किमी.
सकाळी 7:30 वाजता
सकाळी 7:45 वाजता
मॅरेथॉन स्पर्धा 16 वर्षाखालील (मुली) – 3 किमी.
सकाळी 8:15 वाजता
तीव्र चालणे दिव्यांग व्यक्तींसाठी (पुरुष) – 1 किमी.
सकाळी 8:30 वाजता
तीव्र चालणे दिव्यांग व्यक्तींसाठी (महिला) – 1 किमी.
दि. 16 फेब्रु. 2025 सकाळी 6:00 वाजता स्थळ : एल.एम.बी. पब्लिक स्कुल, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर
सब ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धा
दि. 16 फेब्रुवारी 2025 सकाळी 6:00 वाजता पासून
पोलिस भरती मैदानी पूर्व चाचणी
दि. 16 फेब्रुवारी 2025 दुपारी 3:00 वाजता पासून
या क्रीडा महोत्सवात स्पर्धकांनी नाममात्र शुल्क भरून अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
(टीप: फोटो बॅनरवर थेट आयोजकांशी संपर्क साधण्याकरीता भ्रमणध्वनी क्रमांक दिले आहेत.)