फोटो स्टोरी
विधानसभा
हिवाळी अधिवेशन २०२३(विशेष)
दिनांक: ७डिसेंबर २०२३
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्ष झाला आक्रमक
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या मुद्यावर आक्रमक झाले. पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कापसाच्या बोंड्यांचा हार, संत्र्यांची माळ गळ्यात घालत पायऱ्यांवर घोषणा दिल्या.
(क्षणचित्रे संकलन: विलास गोंदोळे, संपादक, विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क)









