हरियाणातील मराठ्यांचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन क्षणचित्रे!
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
महाराष्ट्र/हरियाणा: राष्ट्रीय मराठा सेवा संघाचे चतुर्थ राष्ट्रीय अधिवेशन हरियाणा राज्यातील कर्नाल येथे दिनांक ८ व ९ मार्चला थाटात पार पडले.सदर दोन दिवशीय अधिवेशन हरियाणा चंदीगड करीता उमदे,प्रेरक, कौटुंबिक वात्सल्याची भावना असलेले तसेच प्रेम व आस्था यांचा अनोखा संगम असलेले दृष्टीपथास पडले.अशा ऐतिहासिक,संस्मरणीय, हृदयस्पर्शी,भावोत्कट, प्रेरणादायी प्रसंगाच्या आठवणी सदैव जतनासाठी 📷 कॅमे-यात कैद केल्या मराठा सेवा संघाच्या तानुबाई बिरजे राष्ट्रीय पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील यांनी व उपस्थित पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी!
फोटो संकलन/प्रकाशन: ✍️🎙️
विलास गोंदोळे
संपादक
विधायक दीपस्तंभ न्यूज
गडचिरोली (महाराष्ट्र )