विधायक कार्य : गृह गणेश दर्शन!

109

फोटो स्टोरी

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली)दि.५ सप्टेंबर २०२५ रोजी येथील विक्तुबाबा दुध डेअरी चे संचालक श्री रवी बाबुरावजी मने यांच्या निवासस्थानी स्थापन केलेल्या मंगलमय वातावरणातील ‘विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क टीम’ ने घेतलेले गृह गणेश बाप्पांचे दर्शन!