क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

101

फोटो स्टोरी

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): माळी समाज संघटनेचे वतीने फुले दांपत्य प्रतिष्ठानच्या नियोजित जागेवर समाज बांधवांनी व भगिनींनी आद्यशिक्षीका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी व बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.

संकलन -संपादन: विलास गोंदोळे, संपादक