श्री दत्त पालखी दर्शन मिरवणूक!

128

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी (जिल्हा गडचिरोली),दि.१४डिसेंबर २०२४:आज शनिवार,१४डिसेंबरला श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्टचे वतीने सिताबर्डी परिसरात भाविक भक्त व नागरिकांच्या सहभागातून श्री दत्त जयंती उत्सवाचे औचित्य साधून निघालो घेऊन दत्ताची पालखी चा गजर करीत,ताळ मृदुंगाचा नाद करीत व लयबद्ध भक्तीगीत गायन, संगीताच्या तालावर एक भव्य दिव्य ‘ श्री दत्त पालखी मिरवणूक’ काढण्यात आली.यावेळी या ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशा क्षणांची दृश्ये कॉमेराबध्द केली आहेत, विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे यांनी …ते बघूया!