गुढीपाडवा व मराठी नववर्ष स्वागत स्पेशल!
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
पंडीत बच्छराज व्यास मराठी- इंग्रजी विद्यालय नागपूर येथील
१५०मुलांचे पथकाने मेडिकल चौक नागपूर येथे बॅंड, ढोल, ताशा यांचे लयबद्ध वादन करून गुढीपाडवा व मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले तो अविस्मरणीय क्षण…टिपलेला आहे;विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे यांनी.भारतातील वाद्यवृंद क्षेत्रातील लहान मुलांचे हे प्रथमच सर्वात मोठे पथक असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.हे विशेष!









