चेपाजी तितीरमारे यांचे निधन

144

💐निधन वार्ता 🙏

आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): येथील प्रतिष्ठित शेतकरी चेपाजी तितीरमारे (वय ६५वर्षे)यांचे अल्पशा आजाराने दिनांक २१डिसेंबरला निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, तीन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.

त्यांचे पार्थिवावर आज दिनांक २२डिसेंबरला ठीक १२वाजता आरमोरी येथील नदीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

💐🙏💐भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 आम्ही आपल्या दु: खात सहभागी आहोत.या दुःखातून सावरण्याचे बळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏

🎤✍️ संपादक, विधायक दीपस्तंभ न्यूज