नागपूर विधीमंडळ अधिवेशन

352

#(हिवाळी अधिवेशन २०२३)

फोटो स्टोरी

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा 
आज दिनांक १८डिसेंबर२०२३रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका,गट प्रवर्तक, संघटीत व असंघटित कर्मचारी यांच्या भव्य मोर्च्याला पाठिंबा देऊन संबोधित करताना आमगाव -देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे.तसेच ऑल इंडिया ट्रेड युनियन महाराष्ट्र राज्याचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छायाचित्रात दिसत आहेत.

छायाचित्र संकलन: 🎙️✍️विलास गोंदोळे , संपादक, विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क