मनमोहक फ्लाॅवर रांगोळी!

261

फोटो स्टोरी

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): यंदाच्या (२०२३) दिवाळीनिमित्त आरमोरी (बर्डी) येथील कु.निवेदिका विलास गोंदोळे हिने स्वहस्ते तयार केलेली व तीचे छायाचित्र टिपलेली मनमोहक फ्लाॅवर रांगोळी!