बातम्या किमयागार निसर्ग! By Vidhayak Deepstambha - November 12, 2023 282 Share WhatsAppFacebookTelegramTwitter किमयागार निसर्ग हुबेहुब: सुरवंद की कासव…? फोटो स्टोरी विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा दिवाळीच्या दिवशी भाजी बाजारातून आणलेले सुरवंद चक्क कासवासारखे दिसत आहे.त्याचे विष्णू किशोर गोंदोळे, आरमोरी याने टिपलेले छायाचित्र!