जेष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते वाढदिवस अभिष्टचिंतन!
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): येथील जेष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा.गंगाधरराव जुआरे व युवा पत्रकार प्रविण रहाटे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद उच्च श्रेणी प्राथमिक शाळा कासवी येथे दिनांक २१-१०-२०२३ रोजी सकाळी १०वाजता रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी व आरमोरीकरांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रा.गंगाधरजी जुआरे मित्रपरिवार आरमोरी, प्रविण रहाटे मित्रपरिवार कासवी, नवयुवक सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ कासवी यांनी आवाहन केले आहे.









