विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):
आरमोरी बर्डी येथील प्रतिष्ठित नागरिक श्रीरामजी पत्रे यांचे आज दिनांक १९आॅक्टोंबर २०२३ला सकाळी 9 वाजता वयाच्या 72 व्या वर्षी अकस्मात निधन झाले.
त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 20 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता गाढवी नदीच्या तिरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.









