रामभाऊ तिजारे यांचे निधन

156

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी( जिल्हा गडचिरोली )दि.6 :येथील इंदिरानगर डोंगरी परिसरातील रहिवासी श्री रामभाऊ मारुती तिजारे यांचे दिनांक 5 मार्च 2026 ला रात्री साडेदहा वाजता चे दरम्यान हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले.

ते गणेश चायनीज सेंटर चे मालक गणेश तिजारे यांचे वडील होत.

त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, सुना व नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 6 मार्चला आरमोरी येथील गाढवी नदीचे तीरावर सकाळी 11वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

💐🙏💐भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

 दिवंगत रामभाऊ तिजारे भाऊसाहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली 

आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत. तिजारे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वर देवो हीच  प्रार्थना 🙏

🙏✍️🎙️विलास गोंदोळे संपादक, विधायक दीपस्तंभ न्यूज