तानुजी गोंदोळे यांचे निधन

177

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली)दि.१२ डिसेंबर २०२५: येथील सिताबर्डी परिसरातील रहिवासी श्री तानुजी गोंदोळे (७५ वर्षे)यांचे दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक १३ डिसेंबरला सकाळी ११.३० वाजता गाढवी नदीचे तिरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.