विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):सिताबर्डी परिसरातील रहिवासी मधुकर सिताराम गोंदोळे यांचे दिनांक १३ जुलैला रात्री ११.३० च्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले.
ते आरमोरी नगर परिषदेच्या माजी नगरसेवक सुनीता रेवतीराम मने यांचे वडील होत.
त्यांच्या पश्चात मुलगा,सुना, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक १४ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता गाढवी नदीचे तिरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.









