निधन वार्ता

55

जैनाबाई मेंढे यांचे वृद्धापकाळाने निधन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली)दि.१७:
आरमोरी तालुक्यातील मौजा पळसगाव येथील रहिवासी पितांबर मेंढे यांची आई श्रीमती जैनाबाई मेंढे(वय ७८वर्षे)यांचे काल दिनांक १६ जूनला दुपारी 1.00 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज दिनांक 17/06/25 ला सकाळी 9.00 वाजता होईल.