पंढरी बुल्ले यांचे निधन

306

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी जिल्हा गडचिरोली: नजिकच्या नवीन वघाळा (बर्डी ) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंढरी चैतुजी बुल्ले यांचे दिनांक १० मार्च २०२५ रोजी रात्री ८.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात भाऊ, दोन मुले,सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक ११ मार्चला,१०.४५ वाजता वैनगंगा नदीच्या तिरावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

—————————————

💐🙏💐 आदरणीय श्री बुल्ले सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 आम्ही आपल्या दु:खात सहभागी आहोत
✍️🎙️ संपादक, विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क