विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
बार्शी: येथील रहिवासी जेष्ठ महिला श्रीमती कमल रामचंद्र घोडके यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले.मृत्युसमयी त्या ७८ वर्षाच्या होत्या.
त्या अॅड.सौ.संगीता देशपांडे यांच्या मातोश्री व विश्लेषक श्री अनिल देशपांडे यांच्या सासू होत.
त्यांचे पश्चात दोन मुले,मुलगी, जावई, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक १ जानेवारीला बार्शी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
————————————–








