दसरा:रावण दहन मिरवणूक २०२४

186

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

फोटो स्टोरी

आरमोरी शहरातील सिताबर्डी परिसरातील दरवर्षीप्रमाणे यंदाही रावण दहन मिरवणूक निघाली.यात राम,सीता,लक्ष्मण, हनुमान व यमराज आदी देवतांच्या वेशभूषा बर्डी येथील कलाकारांनी साकारल्या होत्या.सदर मिरवणूक सिताबर्डी परिसरातील जुन्या पटाचे मैदानावर निघाली असतांना भक्तीगीतांवर थिरकत असलेल्या भक्तांचे विधायक दीपस्तंभ न्यूजचे संपादक विलास गोंदोळे यांनी टिपलेली छायाचित्रे!