विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गोगांव (जिल्हा चंद्रपूर): ब्रम्हपुरी तालुक्यातील गोगांव येथील प्रतिष्ठित शेतकरी कुटुंबातील तसेच प्रा.नलेश रहाटे यांच्या आई श्रीमती पार्वताबाई नथ्थूजी रहाटे (वय ७०वर्षे) यांचे आज दिनांक १५जानेवारी २०२४रोजी सायंकाळी ४वाजताचे सुमारास निधन झाले.
त्यांचे पश्चात दोन मुले,सुना, नातवंडे व गांगलवाडी, गोगांव येथील बराच मोठा आप्त परिवार आहे.
उद्या दिनांक १६जानेवारीला त्यांचे पार्थिवावर सकाळचे सुमारास ब्रम्हपुरी -आरमोरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या तीरावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.








