लक्षवेधक बाजार मकरसंक्रातीचा (२०२४)!

725

फोटो स्टोरी

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा :
आज दिनांक १३ जानेवारीलाच यंदाच्या १५ जानेवारी २०२४ला येत असलेल्या खास मकरसंक्रांतीनिमीत्त(भाजीपाला दररोजचा मात्र आज विविध भाज्यांचे,फळांचे मनोहारी रूप व भाजीविक्रेत्यांचा तालासुरात आवाज)नागपूर शहरातील विविध वार्डातील रस्त्यावर भरलेल्या अशाच एका वार्डातील बाजाराची झलक टिपली आहे! विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे यांनी.