सैफुद्दीनभाई जिवानी यांचे निधन

263

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी ( जिल्हा गडचिरोली):येथील प्रतिष्ठित व्यावसायीक सैफुद्दीनभाई गुलामहुसेनभाई जीवानी यांचे दिनांक ५डिसेंबर २०२३रोजी निधन झाले.मृत्युसमयी ते 81 वर्षाचे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,सुन व बराच मोठा आप्तेष्ट वर्ग आहे.

त्यांची शवयात्रा आज दि.६ डिसेंबर ला श्री जमालभाई जीवानी यांचे निवासस्थानावरुन ( डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौक) ठीक ४वाजता निघणार असून पालोरा येथील कब्रस्थानात दफन विधी(अंत्यसंस्कार )करण्यात येणार आहेत.