फोटो स्टोरी

90

कलाकृती:मकरसंक्रांत लक्षवेधक रांगोळी!

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली),दि.१५ जानेवारी २०२६: येथील सिताबर्डी परिसरातील कुमारी उन्नती मंगेश गोंदोळे हिने यंदा मकरसंक्रांतीनिमीत्त स्त्री विश्वपतंगोत्सव या थीमवर रेखाटलेली लक्षवेधक ठरलेली सुबक रांगोळी!

या रांगोळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

फोटो: विधायक दीपस्तंभ न्यूज