आद्य पत्रकार,दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन

158

पत्रकार दिन अभिष्टचिंतन!

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि दर्पण या मराठीतील पहिल्या वृत्तपत्राचे संस्थापक बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🌹🙏 🌹

विविध बाबींवर, ज्वलंत मुद्द्यांवर निर्भयपणे लिहून, संवाद साधून, चर्चा घडवून आणून समस्येला वाचा फोडणारे व न्याय मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेणारे प्रिंट,इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही, रेडिओ व सोशल मीडियावरील ब्लागर,फ्रीलांसर, पोर्टल फाऊंडर -एडिटर, रिपोर्टर, फोटोग्राफर, माध्यमांच्या कार्यालयातील काम करणारी मंडळी आदी सर्व झुंजार ,जेष्ठ,युवा सन्माननीय पत्रकार मंडळींना नूतनवर्षाभिनंदन व पत्रकार दिनाच्या भरभरून हार्दिक विधायक शुभेच्छा!

🌹आपला पत्रकार मित्र
✍️🎙️ विलास गोंदोळे
संस्थापक – संपादक
विधायक दीपस्तंभ न्यूज
—————————————
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹