स्वातंत्र्य दिनाच्या पावनपर्वावर अद्वितीय कविता ‘भारतीयांनो ‘!

196

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी (जिल्हा गडचिरोली)/१५ आॅगस्ट २०२४ : येथील स्व.निर्धनराव पाटील वाघाये शिक्षण महाविद्यालय आरमोरी चे संचालक -सचिव तसेच साहीत्य क्षेत्रात विपुल लेखन करणारे, शीघ्र कवी महेश बाळासाहेब तितीरमारे यांनी दिनांक १५ आॅगस्ट २०२४ ला सकाळच्या प्रहरी केलेली स्वातंत्र्य लढ्यातील तत्वे व आजच्या आधुनिक युगात, स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्य,समता,एकता, बंधुभाव व सामाजिक समरसता आदींचे जान व भान असल्याचे संदेश देत असलेली कविता ‘भारतीयांनो ‘ वाचूया!