से.नि.मुख्याध्यापक विजय ठेंगरी यांचे निधन

366

से.नि.मुख्याध्यापक विजय ठेंगरी यांचे निध

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): नजिकच्या वघाळा (बर्डी ), गणेश नगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेचे सेवा निवृत्त मुख्याध्यापक विजय गणपतजी ठेंगरी यांचे दिनांक १६जानेवारीला अल्पशा आजाराने दुपारी ४.४५चे सुमारास निधन झाले.त्यामुळे वघाळा, बर्डी परिसरात शोककळा पसरली आहे.

त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा,सुन, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक १७जानेवारीला सकाळी ११वाजता वैनगंगा नदीच्या तीरावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.